¡Sorpréndeme!

Pune News | Ncp कडून महागाई विरोधात पुण्यात आंदोलन | Sakal Media

2022-07-11 112 Dailymotion

सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज पुण्यात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील झाशीची राणी चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.